Use only when in Difficulties...

<>
या कुलांमधील   विवाह
माहिती ऐकूं शकता...
ॐ मराठीतील 'वेब-कुलवृत्तान्त' साइटच्या या मुख्य पानावर आपले स्वागत आहे-
'Elescher8©' प्रणालीत पूर्ण असलेल्या कुलवृत्तान्तांसाठीं येथें क्लिक करा.-- (नारिंगी बटणांच्या कुलांच्या स्वतंत्र साइटस् चा पत्ताही दिसेल)
==>
या प्रणालीत अजून काम चालू असलेले हे कुलवृत्तान्त ----- (पण त्यातील जेवढे काम झालेले आहे, तेवढे पाहतां येईल)

.अहो, लोक फॉर्म सुद्धा भरून देत नाहीत
.लोकांना पूर्वजांची फार माहितीच नाही!
.छपाईचा सध्याचा खर्च परवडणार नाही
.आतां होणारा कुलवृत्तान्त पर्मनंटच हवा!
.कॉम्प्यूटर आम्हाला काही कळत नाही
.नवीन पिढीतील स्वयंसेवक पुढे यावेत
कुलमंडळांनी:- 'मोडी' लिपीतील प्राचीन नोंदी वाचून त्यांचे सोप्या देवनागरींत 'लिप्यंतर'/रूपांतर करून घेण्यासाठीं पुण्याच्या
सौ.गौरी मेहेंदळे   फोन:(020) 6528-5508 यांचेशीं संपर्क साधावा. (त्यांना मूळ 'मोडी' तील कागदपत्राची jpg फाइल पाठवावी)
    'वेब-कुलवृत्तान्ताच्या' दिशेनें होणारी इतर कुलमंडळांची वाटचाल -आणि त्यांची संकेतस्थळे (links)
. 2 कुलांनीं इतर प्रणालीत सुरवात केलेली आहे; त्यांचे काम प्रगतिपथावर आहे     'कानिटकर',   'दाते',  
.12 कुलांनीं वेब-साइट व मुखपृष्ठ तयार करून सुरवात केलेली आहे.   'लेले',   'घैसास',   'देवधर',   'अभ्यंकर',   'करंदीकर'
'रानडे',   'जांभेकर',   'डोंगरे',   'ओगले',   'शांडिल्य-जोशी',   'धारप',  
. 5 कुलांनीं छापील आवृत्त्यांची पाने (jpg/pdf) वेबवर वाचायला ठेवली आहेत   'केळकर', 'थत्ते', 'केतकर', 'भिडे', 'दामले',
.15 कुलांनी त्याचे Yahoo-groups करून नेटवर groups मध्ये संपर्काची सोय केलेली आहे.   खाली यादी दिली आहे...
त्यांचे याहू-ग्रुप्स पाहन्यासाठीं:- 'रानडे', 'परांजपे' , 'गाडगीळ', 'शांडिल्य-जोशी', 'कुलकर्णी', 'सरदेशपांडे', 'धांडे', 'गानू', 'म्हाळस', 'खरे', 'गद्रे', 'वाटवे', 'देशपांडे', 'पेठे', 'चाफेकर',
रवी ओक.   29 आदर्श सोसायटी, सातारा रोड, पुणे 411037 Tel: (020) 2426-5648 e-mail: elescher8@gmail.com